नमस्कार मित्रांनो, आज आम्ही फूड डिलिव्हरी कंपनी Zomato मधील, 12 वी पास कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या, विविध पदांवर थेट भरती प्रक्रिया बाबत माहिती देणार आहोत. तुम्ही घर घरबसल्या नोकरी शोधत असाल तर तुम्ही Zomato वर या नोकरीसाठी अर्ज करू शकता. हा लेख वाचल्यानंतर, तुम्हाला या पदासाठी अर्ज कसा करावा याबद्दल अधिक माहिती मिळणार आहे.
Zomato बद्दल थोडक्यात…
भारतीय बहुराष्ट्रीय फूड डिलिव्हरी कंपनी म्हणून Zomato ओळखली जाते. दीपिंदर गोयल आणि पंकज चड्ढा यांनी 2008 मध्ये स्थापन केलेली, Zomato ही भारतातील सगळ्यात मोठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी चेन आहे आणि ती जगभरातील शंभराहून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. Zomato Work From Home
Zomato ग्राहकांना त्यांच्या स्थानावर आधारित रेस्टॉरंट शोधण्यात, रेस्टॉरंट मेनू ब्राउझ करण्यात आणि जेवण ऑर्डर करण्यासाठी मदत करते. Zomato हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स आणि ग्राहकांना एकमेकांशी जोडण्यासाठी आणि ऑनलाइन जेवणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.
Zomato च्या ऑफर आणि डीलमध्ये कॅशबॅक सवलत आणि मोफत डिलिव्हरी समाविष्ट आहे, त्यामुळे कंपनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या जेवणाचा अनुभव रेटिंग द्वारे सांगण्याची संधी देते. Zomato चे मुख्य ऑफिस मुंबई (भारत) येथे आहे.
Zomato ही भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन फुल-सर्व्हिस फूड डिलिव्हरी कंपन्यांपैकी एक आहे. भारतामध्ये आणि जागतिक स्तरावर ऑनलाइन अन्न वितरण लोकप्रिय करण्यात त्यांची मोठी भूमिका आहे.
Zomato Work From Home Job
Zomato कंपनीने चॅट सपोर्टच्या पोस्टसाठी नोटीस पोस्ट केली आहे. ज्या उमेदवारांना घरून काम करायचे आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. घरून काम करण्यासाठी उच्च कौशल्ये आवश्यक आहेत जी प्रत्येकासाठी उपलब्ध नाहीत. मग बरेच लोक घरून काम का करू शकत नाहीत पण झोमॅटो फक्त 12वी पास उमेदवारांनाच घरून काम करते?
झोमॅटो वर्क फ्रॉम होम जॉबशी संबंधित सगळी माहिती आम्ही आजच्या या लेखात दिली आहे, जसे की अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, आणि पगार. या माहितीनुसार तुम्हाला तुमची पात्रता तपासता येणार आहे.
Zomato वर्क फ्रॉम होम जॉब डिटेल्स
Zomato कंपनी चॅट सपोर्टच्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करत आहे. जर तुमच्याकडे या पदासाठी योग्य शैक्षणिक पात्रता असेल आणि तुम्हाला या नोकरीमध्ये रस असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. Zomato Work From Home
15 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला झोमॅटो होम जॉबसाठी अर्ज करावा लागेल. यामुळे इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करणं गरजेचं आहे.
Zomato डिलिव्हरी चार्जेस कसे देतो?
Zomato त्याच्या डिलिव्हरी बॉईज ना दोन प्रकारे चार्जेस देते: पाहिल म्हणजे प्रति ऑर्डर शुल्क. प्रत्येक ऑर्डरसाठी हे शुल्क आकारले जाते. हे शुल्क ऑर्डरचे वजन, अंतर आणि इतर घटकांवर आधारित आहे. दुसरे चार्ज हे डिलिव्हरी बॉय साठी आधारभूत वेतन या प्रकारे दिला जातो. हे शुल्क दररोज दिले जाते आणि ते कामाच्या तासांवर आधारित असते. Zomato Work From Home