
Indiabulls Dhani app Personal Loan आजकाल आपण पाहू शकतो की, अनेक कंपन्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून गरजूंना लोन घेता येतात. त्यापैकीच एक म्हणजे Indiabulls Dhani app.
Indiabulls Dhani च्या माध्यमातून घेतलेले कर्ज तुमच्या कोणत्याही वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाऊ शकते, उदा उच्च शिक्षण, लग्न, घरातील सुधारणा किंवा अतीआवश्यक वैद्यकीय गरजा. Dhani App ची रचना झटपट वैयक्तिक कर्ज देण्यासाठी करण्यात आली आहे. या अॅप्सच्या मदतीने गरजू व्यक्ती 1000 रुपये ते 15 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता. अट इतकीच आहे की, ज्यांना कर्ज हवे आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
प्ले स्टोअरवरुन Indiabulls Dhani अॅप 10 दशलक्षाहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहेत, त्यामुळे हे अॅप अधिक विश्वासार्ह आहे असे आपण म्हणू शकतो. धनी अॅपच्या मदतीने ग्राहक कर्च मिळवितात आणि त्यांची आर्थिक अडचण अगदी काही मिनिटांत दूर होते. कारण त्यांना तत्काळ लोनची रक्कम ट्रान्सफर केली जाते. तुम्ही देखील तुमच्या आर्थिक अडचणीत Indiabulls Dhani appच्या माध्यमातून कर्ज मिळवू शकता. चला तर मग हे कर्ज कसे मिळवायचे ते पाहूया. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी Indiabulls Dhani app संदर्भातील सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. Indiabulls Dhani app Personal Loan
धानी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – Documents Required for Dhani app personal Loan
धनी कर्ज मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असून त्याची पुर्तता केल्याशिवाय कोणत्याही अर्जदाराला कर्च मिळत नाही. याची प्रत्येक अर्जदाराने नोंद घ्यावी.
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- अर्जदाराच्या रहिवासाचा पुरावा- मतदार ओळखपत्र, वीज बिल, रेशन कार्ड काहीही एक
- बँकेचे 6 महिन्यांचे अकाऊंट स्टेटमेंट.
Dhani App च्या माध्यमातून कर्ज घेतल्यास कर्जाचा व्याजदर किती आहे? loan interest rate on Dhani App?
अॅपच्या माध्यमातून गरजू व्यक्ती 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. Dhani अॅपचे व्याजदर दरवर्षी 13.99% पासून सुरू होतात. कर्जाचा व्याजदर कर्जदाराचे वय, क्रेडिट स्कोअर, मासिक उत्पन्न, आधी घेण्यात आलेले कर्ज आणि कर्जाची रक्कम यावर अवलंबून असतो. Indiabulls Dhani app Personal Loan
Dhani App वरून कर्ज कसे घ्यावे?
धनी अॅपच्या माध्यमातून अर्जदाराला कर्ज सहज मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Indiabulls Dhani अॅप डाऊनलोड करावे लागेल.
- तुमच्या मोबाईलमधील Play store मध्ये जाऊन तुम्ही Indiabulls Dhani App डाऊनलोड करा.
- धानी अॅपच्या माध्यमातून अर्जदाराला कर्ज सहज मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Indiabulls Dhani अॅप डाऊनलोड करा.
- तुमच्या मोबाईलमधील Play store मध्ये जाऊन तुम्ही Indiabulls Dhani App डाऊनलोड करु शकता.
- Indiabulls Dhani Appमध्ये तुमचा मोबाईल किंवा इमेल आयडी टाकून रजीस्ट्रेशन करा.
- त्यानंतर Apply loan या पर्यायावर क्लिक करा
- तुम्हाला ज्या रकमेचे लोन हवे आहे त्या रकमेची संख्या भरा.
- लोन परतफेडीचा कालावधी देखील भरा
- विचारण्यात आलेली कागदपत्रे जोडा
- लोनसाठीचा अर्ज सबमीट करा.
Dhani अॅपचे फायदे काय आहेत? benefits of Dhani App
- धनी अॅपच्या माध्यमातून अर्जदाराला कर्ज सहज मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Indiabulls Dhani अॅप डाऊनलोड करावे लागेल.
- तुमच्या मोबाईलमधील Play store मध्ये जाऊन तुम्ही Indiabulls Dhani App डाऊनलोड करु शकता.
- धनी अॅपवरून कर्ज घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीमेल आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. Indiabulls Dhani app Personal Loan
- धनी अॅपवरून फक्त 3 मिनिटांत कर्ज घेता येते. अर्जदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लोन मंजूप झाले की, फक्त 2 ते 3 मिनिटांत कर्जाची रक्कम कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीच्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर केली जाते.
- धनी अॅपमध्ये ग्राहकांच्या सोयीची ईएमआय सुविधा उपलब्ध आहे.
- धनी अॅपच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कर्जाचा व्यजदार अतिशय कमी आहे.
- या अॅपच्या मदतीने तुम्ही घरबसल्या झटपट कर्ज मिळवू शकता. Indiabulls Dhani app Personal Loan